Nag Pachami Festival of Maharashtra
This resource is to get an overview about the "Nag Pachami" celebrated in Maharashtra. Nag devta (Reptile God) is worshiped on this day. Also, Lord Krishna and Lord Shiva is worshiped in major places on this day as they are closely related to Snake image in mythology.
"Nag Pachami" celebrated in Maharashtra in the month of Shravan. Nag devta (Reptile God) is worshiped on this day. Also, Lord Krishna and Lord Shiva is worshiped in major places on this day as they are closely related to Snake image in mythology.
नागपंचमी सण हा श्रावणातला महत्वाचा सण, ज्या दिवशी आपण नागदेवतेची पूजा करून त्याचे आशीर्वाद घेतो. शंकराच्या सुंदर मूर्तीमधील शंकराच्या गळ्यातील सर्प आणि बाल कृष्णाला भर पावसात वासुदेव नदी ओलांडून नेताना त्यावर फणा पसरून त्याचे रक्षण करणारा शेष नाग हे आपल्या संकृतीतले सर्पप्रेमाचे बीज आहे.
नागपंचमी दिवशी आपण हाच आदर व्यक्त करतो सापाची पूजा करून. नागाची पूजा करताना आपण नागाला दुध, लाह्या, हळद कुंकू वाहतो. शंकराच्या मंदिरात ह्या दिवशी पिंडीवर आणि शेष नाग मूर्ती वर दुधाचा अखंड अभिषेक सुरु असतो.
मराठी संस्कृती मध्ये सापाला मारण्याची शिकवण दिली जात नाही. उलटपक्षी सापाला दुध देऊन त्याचा आदर दर्शिविला जातो. नागाला जसे दैवी कथांमध्ये महत्व आहे तसेच दैनिक जीवनात हि आहे. शेतात साप उंदीर आणि इतर हनिकारात प्राणी खाऊन शेतकर्यांना मदत करतात. त्याबद्दल हि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हि पूजा मानली जाऊ शकते.
Hi Namita,
how are you?
Nice article.
Regards
Mrs. Medha Srikanth