Education Centers For Lower Income Families By Pune Municipal Corporation - "Nagarvasti Yojana"
This Resource is about Education centers developed & run by Pune Municipal corporation for target oriented people. This Education centers provide technical education for students from a lower family. Read More for admission documentation, contact centers, available subjects & another benefits.
Pune Municipal corporation has started education centers to help lower income people to developed their technical skills & to start their own business. You can find detail information below about Education centers developed by Pune Municipal corporatin
प्रिय मित्रांनो,
पुणे महानगर पालिकेने धेय्यवान तरुण - तरुणींसाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे सुरु केली आहेत. संपूर्ण भारतातील यशस्वी उपक्रम म्हणून नोंद झालेली ही केंद्रे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर जावून पोचली आहेत. अल्प उत्पन्न असलेल्यांसाठी ही प्रशिक्षण केंद्रे विविध तंत्रांचे मोफत प्रशिक्षण देत आहेत.
ही योजना फक्त पुणे महानगरपालिका हद्दीत राहत असलेल्यासाठी आहे.
यासाठी लागणारी कागदपत्रे खालिलाप्रमाने ..........
१) राशनिंग कार्ड प्रत - पुणे मनपा हद्दीत किमान ३ वर्षे वात्सव्य
२) शैक्षणिक पात्रता - प्रमाणपत्र प्रत
३) मतदान कार्ड
४) उत्तपन दाखला
५) जातीचा दाखला
६) फोटो - १
७) अनामत रक्कम - ५००/- मनपा भवन, बैंक ऑफ महाराष्ट्र मधे चलानाने भरावी.
८) जन्म तारखेचा दाखला - वयोमर्यादा १५ ते ४५ वर्षे
९) जास्तीत जास्त ३ प्रशिक्षण विषय घेता येतील. या व्यतिरिक्त टंकलेखन आणि इंग्रजी संभाषण कला या विषयांचे प्रशिक्षण घेता येईल.
अर्जाचे ठिकान आणि माहितीसाठी संपर्क :
१) न.वि. गाडगीळ प्रशाला - दूरध्वनी : 24459084
२) वि. स. खांडेकर विद्यालय - दूरध्वनी : २४२२२८५४
३) पि.एम्.टी. कमर्शिअल ईमारत, हडपसर - दूरध्वनी : २६९९५८५८इतर फायदे :
१) बस पासची रक्कम मिलान्याची सुविधा
२) प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर व्यवसायासाठी मागासवर्गीय लाभार्थ्याना १००००/- आनी खुल्या गटातील लाभार्थ्याना ५०००/- पर्यंत अनुदान
३) प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर आवक्श्यकतेनुसार टूलकिट (साहित्यासंच)
४) काही तांत्रिक स्वरूपाच्या प्रशिक्षणानंतर स्वयं रोजगारासाठी सेवाकेंद्रात प्रवेश मिळू शकेल.प्रशिक्षण विषय खालीलप्रमाणे :
१) मोबाईल दुरुस्ती २) फोटोग्राफी, विदीओ शूटिंग, फोटो ल्यामिनेषण ३) कलर फोटोग्राफी आणि कलर प्रोसेसिंग ४) वायरिंग, मोटार रीवायान्दिंग आणि विद्युत उपकरण दुरुस्ती ५) फ्रीज, ए. सी दुरूस्ती ६) टी. वी., वी. सी. डी. दुरूस्ती ७) त्याली ९.० ८) संगणक हार्डवेअर ९) संगणक बेसिक १०) डी. टी. पी. ११) वी. बी. १२) फ्याशन डिझायनिंग १३) स्क्रीन प्रिंटींग १४) माळीकाम १५) सौर उर्जा उपकरण दुरुस्ती १६) लेदर पर्स आणि कापडी पिशव्या १७) फर टोयस आणि सोफ्ट टोयस १८) बुटी पार्लर १९) टंकलेखन २०) फोर व्हीलर ड्रायव्हिंग २१) जेन्ट्स पार्लर २२) फोर व्हीलर रेपेरिंग ...... हे आणि यासारखे इतर बरेच प्रशिक्षण विषय निवडता येतील.
मग मित्रानो, लवकरात लवकर या योजनेचा फायदा घ्या आणि इतरांना देखिल कळवा.
धन्यवाद् ,