Educational Scholarship By Rasiklal Manikchand Foundation For Higher Studies
This resource is about "Educational scholarship" provided by Rasiklal Manikchand foundation" for the year of 2012-13. This scholarship is only for Pune based students for higher studies. Read More for information about eligibility, contact center, Benefits of this scholarhip
Rasiklal Manikchand dhariwal foundation has announced "Educational Scholarship" for the year 2012-13. In this article you can find the more information about this scholarship by the foundation.
प्रिय मित्रानो,
हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी २०१२-१३ या शैक्षणिक वर्षासाठी "रसिकलाल माणिकचंद धारिवाल फौंडेशन" तर्फे शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार आहे.
या शिष्य वृतीसाठी अटी आणि पात्रता खालीलप्रमाणे:
१) १० वी किंवा १२ वी च्या परीक्षेत कमीत कमी ७५% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यासाठी
२) सध्या उच्च शिक्षण घेत असलेल्या आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांची फी भरण्यासाठी
३) पात्र विध्यार्थाना विहित नमुन्यातील अर्ज आवशक प्रमाणपत्रांसह सादर करावा लागेल
४) अर्ज स्व हस्ताक्षरात भरावा
५) अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
६) ही शिष्यवृत्ती फक्त इंजिनीरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर, फार्मसी, कॉम्पुटर, व्यवस्थापन, बायो तेक्नोलोजी, शेती, आय. ए. एस., आय. पी. एस., नर्सिंग, व्यावसायिक अभ्यासक्रम या अभ्यासक्रमाचे डिप्लोमा/डिग्री च्या शिक्षणासाठी गुणवत्तेनुसार दिली जाईल.
७) ११वी, १२वी, बी.ए., बी. कोम., बी. एस्सि. पी.एच. दि. या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.
८) पुणे जिल्ह्यातील विध्यार्थ्यासाठीच ही शिष्यवृत्ती उपलब्ध आहे.
९) ज्या जाती, जमाती आणि इतर विद्यार्थ्यांची फी महाराष्ट्र शासन भरणार आहे. अश्या विध्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती उपलब्ध नाही.
१०) शिष्यावृतीच्या संदर्भात सर्व अधिकार फौंडेशन चे राहतील.
११) अर्ज दिनांक २५ जून ते १० जुलै २०१२ पर्यंत मिळतील.
१२) शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश मिळाल्यावर दोन दिवसात अर्ज जमा करावेत. वेळ - ३.०० ते ६. ०० (रविवार सोडून)
१३) अर्ज मिळण्यासाठी गुणपत्रिका सोबत आणावी.
अर्ज मिळण्याचे ठिकाण:
माणिकचंद हाउस, १००-१०१, डि. केनेडी रोड, हॉटेल ली. मेरिडीयन च्या मागे, पुणे - ४११००१
तरी माझ्या प्रिय मित्रानो या संधीचा लाभ घ्या. आणि इतरांना देखील कळवा.
धन्यवाद
My daughter got 82%in 10th she is capable of getting the scholarship so plz give her scholarship.